
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत नेतृत्वगुण आणि छंद जोपासावेत : पोलीस निरीक्षक युवराज आठरे
नगर दर्शन (वृत्तसेवा):- विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता आपल्या आवडीचे छंद जोपासावेत. शालेय जीवनात मिळणाऱ्या विविध संधींमुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि कौशल्याला योग्य दिशा मिळते. नियमांचे पालन करून आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा. प्रवरेचे संस्कार हे जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडविणारे असून सहकाराच्या पवित्र भूमीत शिक्षण घेत असल्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने





























