
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले विविध निर्णय
महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे नियोजन; सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार नगर दर्शन (वृत्तसेवा) :- राज्याच्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरण २०२५ ला आज