नगर दर्शन (वृत्तसेवा):- अतिवृष्टीमुळे पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
🔴 शिर्डी – पुणतांबा रस्ता
🔴 अस्तगाव – श्रीरामपूर रस्ता
🔴 तीसगाव – लोहगाव रस्ता
🔴 रामपूरवाडी – वाकडी रस्ता
🔴 रामपूरवाडी – एकरुखे रस्ता
🔴 एकरुखे – पिंपळवाडी रस्ता
🔴 साकुरी – नादुर्खी रस्ता
🔴 राहाता – एकरुखे रस्ता
🔴 हसनापूर – दुर्गापूर – दाढ रस्ता
🔴 चितळी – एकरुखे रस्ता
🔴 तीसगाव – भगवतीपूर रस्ता
🔴 वाकडी – पांढरी वस्ती रस्ता
🔴 रुई – शिंगवे रस्ता
🔴 रुई – शिर्डी रस्ता
🔴 अस्तगाव – चोळकेवाडी रस्ता
🔴 एकरुखे – अस्तगाव रस्ता
🔴 राहाता – रांजणगाव खुर्द रस्ता
🔴 अस्तगाव – पिंपरी निर्मळ रस्ता
🔴 पिंपरी निर्मळ – आडगाव रस्ता
🔴 पिंपरी निर्मळ – गोगलगाव रस्ता
🔴 पिंपरी निर्मळ – राजुरी रस्ता
🔴 रांजणखोल – चारी क्र.७ रस्ता
🔴 आडगाव – लोणी रस्ता (बैल बाजारजवळ)
🔴 तीसगाववाडी – कडसकरवस्ती रस्ता
🔴 नांदूर बु – यादवमळा रस्ता
⚠️ नागरिकांनी या मार्गांचा वापर टाळावा व सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे. 🙏







